नेताजींचा भव्य पुतळा इंडिया गेटवर १२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान करणार लोकार्पण

मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र यांनी शुक्रवारी केली. ग्रॅनाईटचा हा पुतळा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत तसाच एक पुतळा त्या जागी बसविण्यात आला आहे. ग्रॅनाईटच्या पुतळ्याचे अनावरण २३ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. हा पुतळा २८ फूट उंच आणि ६ फूट रुंदीचा असेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com