इंडियन आयडॉल पवनदीप राजन आणि अरुणिता कांजी या दोन विजेत्यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

मुंबई : एक वेळ जर का नसीब खुलले तर ते एक रेल्वे स्थानकात भिक मागुण खाना-र्या रेणु मंडल सारख्या गरीब गायिकेला जर डोक्यावर चढ़ऊन घेऊ शकते तर इंडियन आयडॉल सारख्या रियाल्टी शो मधे गाना-र्या पवनदीप राजन आणि अरुणिता कांजी सारख्या चे नसीब किती ऊजलू शकते ते आपन सगले नेहमीच अनुभवतो . ज्यात आनखी एक भर पड़की ती म्हणजे की १५ ऑगस्ट ला इंडियन आयडॉल च्या फिनाले मधे बाराव्या सीजन चे विजेते युवा कलाकार पवनदीप राजन ची आणि उपविजेती म्हनुन अरूणिता ची निवड़ झाल्यापासुन त्या दोघांवर देश विदेशातुन शुभेच्छाची भरमार पड़त आहे .
त्यातल्या त्यात महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही इंडियन आयडॉल रिआलिटी शोच्या बाराव्या सिझनचे विजेते युवा कलाकार पवनदीप राजनला राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.
या स्पर्धेतील प्रथम उपविजेती अरुणिता कांजीलाल हिचे देखील राज्यपालांनी यावेळी अभिनंदन केले व दोन्ही कलाकारांना भावी सांगितीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली.


हया प्रकारे आदरणीय राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी जी जे सगल्याच धर्तीच्या लोकांचे शुभेछा वगैरे देऊन जे मनोबल वाढवितात ते ही कौतुकास्पद असल्यामुले आपन सगल्यानेही राज्यपाल महोदयांनचे अगदी मनापासुन आभार मानले पाहीजे .
प्रतिनिधी – के . रवि ( दादा )

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com