युवासेनेच्या प्रयत्नाने गंभीर परिस्थतीत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मृतव्यक्तीचे पार्थिवाचे चेहरा बघण्यास मिळावा म्हणून महानगरपालिकेच्या कोविड विशेष आरोग्य विभागाच्या आयुक्ताची भेट घेऊन सदर विषय मांडून युवासेनेतर्फे निवेदन दिले होते त्याची दखल घेत आरोग्यविभागाने कोरोनाबाधित मृतदेहाचे वेष्टनाला चेहर्याकडील भाग पारदर्शक ठेवण्यात आला आहे ..धन्यवाद महानगरपालिका प्रशासन ,आयुक्त ,महापौर ,युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई ,सौ दुर्गाताई भोसले ,डॉ सुप्रियाताई करंडे , विश्वासजी बेंद्रे ,आशिषजी हातणकर ,जितू भाटकर कृष्णा कुरतडकर ,सचिन राऊत …आम्ही जनतेसाठी .किसन सावंत ( युवासेना मुंबई समन्वयक ).
