रत्नागिरी जिल्हा परिषद पडवे गट ता.गुहागर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाची अमलबजावणी करत माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाचे शुभारंभ प्रसंगी कुडली गावात ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद रत्नागिरी चे उपाध्यक्ष मा.श्री महेशजी नाटेकर साहेब यांच्या सोबत पंचायत समिती सदस्य सौ.पूर्वी निमूणकर, पंचायत समिती सदस्य श्री रविंद्र आंबेकर, प्रा.आ.केंद्र कोलवळी चे डॉ. श्री तांबे व त्यांचे सहकारी, श्री राजेंद्र साळवी, श्री वसंत किल्लेकर, श्री बुवा कजरोळकर, श्री अनिल जाधव, आशा सेविका तसेच गावातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.