आज सी वॉर्ड येथील चंदनवाडी म्यून्सिपल शाळा येथे नवीन कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन मा. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, महापालिका सहायक आयुक्त चक्रपाणी , महापालिका वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील, उपविभाग प्रमुख संपत ठाकूर, समन्वयक सुनील देसाई, कुलाबा विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ, शाखाप्रमुख संतोष शिंदे, वैभव मयेकर उपस्थित होते यामुळे गिरगाव आणि इतर परिसरातील लोकाना याचा फायदा होणार आहे.
