आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातल्या १८ ते ४४ वयोगटातल्या ५ कोटी ७१ लाख लोकांना मोफत लस देण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला निर्णय.
राज्यातल्या १२ कोटी जनतेच्या लसीकरणासाठी ६,५०० कोटी रुपये खर्च ठाकरे सरकार करणार आहे.