“राष्ट्रहित सर्वप्रथम ” “अन्नदान श्रेष्ठदान”

“आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तर्फे मा.श्री अॅड.विक्रांत वाघचौरे साहेब (संस्थापक अध्यक्ष ,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स ) यांचे मार्गदर्शनाखाली व मा श्री समीर परब साहेब( राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स) यांच्या नेतृत्वाखाली व कौतिक दांडगे अध्यक्ष महाराष्ट्र बाजरपेठ कार्याध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट यांच्या सहयोगाने दर सोमवारी टाटा मेमोरियल हॉस्पिटल दादर ,परळ येथे कॅन्सर ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान व फळांचे वाटप.”करण्यात येते या उपक्रमा बद्दल अनेक प्रतिष्ठीत मान्यवरांकडून अभिनंदन आणि कॊतुक करण्यात येत आहे
– प्रतिनिधी नामदेव दिवेकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com