गुहागर आगरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क व आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

गुहागर श्री गणेश श्रीपत घाग{ शिवसेना उपशहरप्रमुख नेरुळ} (नवी मुंबई) यांच्यावतीने रा प गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मास्क व आर्सेनिक अल्बम – ३० या गोळ्यांचे वाटप आगार व्यवस्थापक( श्री वैभव कांबळे) यांच्याहस्ते कर्मचाऱ्यांना करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित कर्मचारी श्री रवींद्र ज पवार (वाहतूक निरीक्षक) वाहतूक नियंत्रक सुभाष पावसकर,विद्याधर गोयथले, सुभाष पावरी, चारुदत्त सावंत,दिनकर सावर्डेकर,अविनाश सातपुते,दिलीप नंदलस्कर,वाहन परीक्षक विजय चव्हाण,चालक SS राऊत,DD आरेकर,वाहक RG चव्हाण,AN पवार,DJ भोजने उपस्थित होते. या उपक्रमास पंचनामा वार्तापत्राकडून हार्दिक शुभेच्या

कार्यकारी संपादक – अनंत सोलकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com