!! शिवडीचा फ्लेमिंगो स्टेशनवर !! बदल घडतो आहे. इच्छा शक्तीला प्रणाम !!

मुंबईकरांची जीवन वाहिनी संबोधलेली रेल्वे जिथे थांबते ते ठिकाण म्हणजे रेल्वे स्थानक . या ठिकाणी रोज हजारो प्रवाशी कामानिमित्त येत -जात असतात व रेल्वेने प्रवास करून आपले नियोजित काम पार पाडत असतात. रेल्वे ने प्रवास करत असताना नियमानुसार ठराविक रक्कम आपल्याला तिकीट साठी . अदा करावी लागते. पण हेच रेल्वे स्टेशन अस्वच्छ असेल तर ? …… पण थांबा !

शिवडी रेल्वे स्टेशन चे रूप बदलते आहे व हे केवळ स्टेशन मास्तर एन. के. सिन्हा यांची इच्छाशक्ती व मनापासून केलेले प्रयत्न. आजमिती पर्यंत जवळपास ९ ते १० रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर म्हणून कर्तव्य बजावलेले एन. के. सिन्हा यांनी शिवडी स्टेशनचा चेहरा बदलविला आहे.शासनाकडून मदतीची अपेक्षा न करता , समाज सेवी संस्था व प्रसंगी स्वतःच्या खिशाला चाट देऊन , शिवडी स्टेशनच्या भिंती बोलक्या करत प्रवाशांचे मन जिंकणारे परिवर्तनवादी एन. के. सिन्हा यांच्याशी साधलेला हा संवाद.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com