यंदा नाताळ वर कोरोना चे सावट, नाताळ च्या रात्री प्रार्थना स्थळात शुकशुकाट

सायन स्टेशन जवळच असणारा चर्च अवर लेडी ऑफ गुड काउन्सेल चर्च, पोर्तुगीज फ्रान्सिसकन्सने बांधलेल्या मुंबईमधील सर्वात प्राचीन चर्च पैकी एक आहे. कोरोना च्या महामारीमुळे २४ डिसेम्बर च्या रात्री होणारी प्रार्थना प्रथमच घेण्यात आली नाही, या चर्च च्या आवारात मनमोहक अशी रोषणाई केली गेली आहे,

दरवर्षी ख्रिस्ती बांधव हा सण अगदी उत्सवात साजरा करतात, देशभरातील ख्रिस्ती बांधव ख्रिसमस डे साजरा करत आहेत. कोविड -१९ साथीचा रोग सर्व देशभर पसरला आहे. मुंबईतही ठिकाणी ठिकाणी निर्बंध आहेत.
प्रतिनिधी – उमेश मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com