शिवसेना युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ आयोजित नोकरीची सुवर्णसंधी २०२१

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई, शिवसेना खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महिला विभाग संघटक जयश्री बाळ लीकर, नगरसेविका सुजाता सानप, उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले होते सदर कार्यक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला १५०० पेक्षा जास्त युवक युवतींनी सहभाग घेतला त्यापैकी ४८२ उमेदवारांना ऑन दी स्पॉट नियुक्ती पत्र देण्यात आले, त्यातील २ तरुणांना जर्मनी येथील तुर्व्हे इनलेंड या कंपनी मध्ये नियुक्ती झाली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील २५ नामांकित कंपनी या कार्यक्रमास सहभाग झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुनील कदम, प्रथमेश सकपाळ, जयवंत नाईक, प्रवीण कोलाबकर, तेजेश सकपाळ, महेंद्र कांबळे, मिलिंद झोरे, विपुल पाटील, अभिजित देवरुखकर, वैभव पुजारी, राजू साबळे, दीपक देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com