माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीनुसार हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली.