दहिसर विधानसभेचे तरूण महाराष्ट्र सैनिक श्री. नरेंद्र भानसे ह्यांची दहिसर विधानसभा क्षेत्राच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विभाग अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आशिर्वादाने, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्मा. श्री. आदित्य साहेब शिरोडकर ह्यांच्या आदेशाने तसेच दहिसर विभाग अध्यक्ष तसेच मनविसे उपाध्यक्ष माननीय श्री. राजेश साहेब येरुणकर ह्यांच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली.

पंचनामा न्यूज कडून श्री. नरेंद्र भानसे ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा ???