कालिना विधानसभा स्थानिक आमदार श्री संजय पोतनीस, विभाग प्रमुख तसेच सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद सरकार विरोधात एक दिवसीय आंदोलन ( पेट्रोल डिझेल भाव वाढ विरोधात) पुकारण्यात आले सदर आंदोलनाला स्थानिक महिला वर्ग, पदाधिकारी असंख्य संख्येने उपस्थित होते. या वर्षामध्ये इंधन दर वाढीने तर उच्चांक गाठला आहे त्यामुळे जनतेमधून देखील नाराजीचे सुर उमटत आहेत.
प्रतिनिधी – विवेक साळवी