माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेने केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण

आज माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेने केलेल्या विविध विकासकामांचे पालकमंत्री अदिती तटकरे जी, खासदार श्रीरंग बारणे जी, महापौर किशोरी पेडणेकर जी, आमदार महेंद्र थोरवे जी, माथेरानचे ब्रँड अँबेसेडर आदेश बांदेकर जी यांच्यासह लोकार्पण केले.
या विविध कामांचा शुभारंभ केला…


• करसनदास मुळजी ग्रंथालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण
• माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे
• स्व. हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे नामकरण
• ओलम्पिया ग्राऊंड पुनर्विकास कामाचे भूमिपूजन
• पंचशील नगर येथील MMRDA शौचालयाजवळील जागेचे सुशोभीकरण
• विविध रस्त्यांची विकासकामे


• माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत बिल्ले, घडीपत्रिका व स्टीकरचे प्रकाशन
या कार्यक्रमा दरम्यान येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधिंशी संवाद साधला तसेच येथील बी. जे. रुग्णालयाचे आधुनिकीकरण करून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याचे त्यांना आश्वासन दिले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व MMRDA तसेच नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या पुढाकाराने ही विकासकामे झाली

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com