गुहागर आगार प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे दिनांक 22/3/2020 पूर्वी सुरू असणाऱ्यां फेऱ्या पैकी दिनांक 19/10/2020 पासून 80 टक्के फेर्या प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गुहागर वासियांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
अशी माहिती गुहागर डेपो वाहतूक निरीक्षक श्री रविंद्र जयराम पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
Nice information