वाको इंडिया वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेच्या दूसऱ्या दिवशी किक बॉक्सिंग खेळाच्या विविध प्रकारात झुंज पाहायला मिळाली

चेन्नई : जवाहर लाल नेहरू स्टेडियम येथे दिनांक १८ ते २२ दरम्यान सिनियर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजनात पाच ततामी व दोन रिंग मध्ये स्पर्धा सुरू असून स्पर्धकांमध्ये आकर्षक झुंज दिसून आली. सदर स्पर्धेत पाच ततामी मध्ये सलग पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट व किक लाईट हे इव्हेंट घेण्यात आले. तसेच दोन रिंग मध्ये फुल कॉन्टॅक्ट, लो किक आणि के-वन असे इव्हेंट घेण्यात आले. स्पर्धा सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत घेण्यात येते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com