२६/११ मुंबईवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख श्री. पांडुरंग सकपाळ (भाऊ), कुलाबा विभाग संगटक श्री. गणेश सानप, समन्वयक श्री. संतोष वीर, शाखा प्रमुख श्री. जयवंत नाईक, संतोष पवार, मा. प्रवीण कोलबकर, युवासेना मुंबई समन्वयक श्री. अजिंक्य धात्रक, महिला कुलाबा विभाग संघटक सुवर्णा शेवाळे, उपविभाग संघटक बीना दौंडकर, शाखा संघटक अनिता सुलेगाई, उपशाखा संघटक हर्षा राऊत आणि शाखेतील सर्व उप शाखाप्रमुख, आजी, माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक. जय महाराष्ट्र!!