आरोग्य पथकाने मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री मा.श्री उद्धवसाहेब ठाकरे परिवारातील सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आज महानगरपालिका आरोग्य विभागाने राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन संपूर्ण परिवाराची आरोग्य तपासणी करण्यात आली ठाकरे परिवारातील संपूर्ण सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com