मुंबई : सायन स्टेशन समोरील ब्रिज मीटर कबिनला लागलेल्या आगीमुळे सायन स्टेशन परिसरातील लाईट बंद झाली व ट्रॅफिक जाम झाल्यामुळे मंद गतीने वाहतूक सुरू, या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. नुकतीच लालबाग येथील आगीची घटना ताजी असताना व दिवाळीच्या पार्शवभूमीवर मुंबईत लागणाऱ्या आगी या अग्निशामक दलाला एक प्रकारे वेगळे आव्हान आहे, स्टेशन परिसरातील लक्षमिबाग परिसरातील स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.