शिवसेना कायम जनतेसोबत…दक्षिण मुंबई विभाग क्र १२ च्या वतीने ऑपेरा हाऊस येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी.उपस्थित शिवसेना उपनेते श्री रवींद्र मिर्लेकर ,उपनेत्या सौ मीनाताई कांबळी ,श्री राजकुमार बाफना ,विभागप्रमुख श्री पांडुरंग सकपाळ ,विभागसंघटिका जयश्री बाळ्ळीकर ,शाखाप्रमुख बाळा अहिरेकर किरण बाळसराफ शशिकांत पवार त्याचप्रमाणे इतर शिवसेना शाखा प्रमुख,समस्त शिवसैनिक ,महिला शिवसैनिक आणि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते वाढत्या इंधन दरवाढीविरोधात आज संपूर्ण राज्यभरात आंदोलन करण्यात आले आहे.



