सायनच्या इंदिरा मार्केट मधील दोन दुकाने व तीन गाड्या आगीच्या भक्षस्थानी

दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या ४ वाजण्याच्या सुमारास इंदिरा मार्केट येथे हरी ओम बॅग शॉप व टाइम टू टाइम एन्टरप्राईस या दोन दुकानाला आगीची विळखा बसला. पहाटेची वेळ असल्यामुळे कोणालाच या आगीचा थांगपत्ता लागला नाही तसेच या दुकान मागे युनिकोन, स्लेन्डर व बुलेट या तीन दोन चाकी वाहने सुद्धा सादर आगीत भस्मसात झाल्या, याबाबतचा अधिक तपस सायन पोलीस ठाणे करत आहे.
प्रतिनिधी – रघुनाथ गायकवाड

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com