राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबई उपनगरचे लक्षणीय यश

मुंबई: म्हापसा, गोवा येथे वाको नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये मुंबई उपनगरातील १६ खेळाडूंनी याच स्पर्धेत भाग घेतला होता. याच स्पर्धेत मुंबई उपनगरच्या सहा खेळाडूंनी सुवर्णपदकावर आपला शिक्का उमटवला तर दोन खेळाडूंनी रौप्यपदक आणि दोन खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले आणि महाराष्ट्र संघ चॅम्पियन बनवन्यासाठी हातभार लावला. सुवर्णपदक विजेते चिन्मय शिंदे, राणी पगारे, अभय कहार, अभिषेक अंबसिंगे, विशाल सिंह, भक्ती महाडिक, रोप्य पदक विजेता शिवम सिंग, सिद्धी जाधव, कांस्य विजेता ओंकार मोहिते, नितीन गोईकर, स्पर्धक खेडून सागर कोकरे, विकास शर्मा, मसूद चौधरी, विकास शर्मा , मसूद केतन खरात, मधुकर ओटी, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक प्रदीप मोहिते – मुंबई पोलीस संघाचे प्रशिक्षक, प्रशांत कांबळे यांनी टीम कोच म्हणून मुलांना मार्गदर्शन केले

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com