घाटकोपर येथे राहणारे हरीओम तुतारी वाले म्हणजे हरिदास गुरव जे गेले कित्येक वर्ष सर्व सभांमध्ये तुतारी वाजवायचे काम करायचे त्यांच्यावर या लॉक डाऊन च्या काळात आर्थिक पेच निर्माण झाले होते तसेच त्यांना किडणीच्या आजाराने हे ह्या काळात त्रस्थ केले होते अश्या परिस्थितीत त्यांच मानसिक संतुलन बिघडून ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले होते ही बाब शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांना समजताच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार गुरव कुटुंबीयांना त्यांच्या राहत्या घराचे घर भाडे व त्यांचे विद्युत बिल भरण्या करिता आर्थिक मदत करण्यात आली व त्यांच्या वर चालू असलेल्या पुढील उपचारासाठी सुधा पूर्ण सहकार्य करण्यास विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी त्यांना ग्वाही दिली या प्रसंगी गुरव कुटुंब यांनी शिवसेनेचे आभार मानले ??
