दि.२६ नोव्हेंबर२०२२ रोजी दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. क्रीडा समन्वयक श्री शंकर बरकडे यांच्या उपस्थितीत स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडली, सदर स्पर्धेस ठाणे सिटी स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच- डॉ शुभम मिश्रा यांनी आयोजक प्रवीण चव्हाण याना स्पर्धा पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले.
किकबॉक्सिंगआंतरराष्ट्रीय पंच- डॉ शुभम मिश्रा, आशियाई पंच – प्रवीण चव्हाण, राष्ट्रीय पंच – दीपेश चिपळूणकर, साई घाणेकर, नंदिनी, राज्य पंच – रुतिक पोळेकर, अतुल मिश्रा यांनी सदर शालेय स्पर्धे करीता काम पाहिले.