रोटरी क्लब तर्फे प्रथमोपचार पेटी व व्हीलचेअर

मुंबई : लघुवाद न्यायालय वांद्रे शाखेच्या अप्पर प्रबंधक मीना शृंगारे यांच्या विशेष प्रयत्नातून न्यायालयीन कर्मचारी वकील, पक्षकार आदींसाठी प्राथमिक आरोग्य उपचारासाठी औषधांची प्रथमोपचार पेटी व व्हीलचेअर मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ह्यांचे सचिव श्री. हिवाळे साहेब यांच्या मार्फत विकास अगरवाल (रोटरी क्लब – मुंबई) ह्यांच्या संयोगाने उपलब्ध करून घेण्यात आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com