ऋषीत शेट्टी चा वुशू अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णवेध

मुंबई: १९ व्या राज्य स्तरीय सब ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२२ -२३ नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबईच्यायोद्धा फाईटिंग आणि फिटनेस अकॅडमी च्या तीन खेळाडू सहभागी झाले. ऋषीत राजेश शेट्टी याने -३६ वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले, तसेच जोर्डन जॉनसन – 45kg वजने गटात रौप्य पदक पटकावले तर प्रगती अरविंद पांडे – 48kg वजनी गटात रौप्य पदक पटकावले, प्रशिक्षक विशाल सिंह यांनी या सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केले. मुंबई जिल्याचे अध्यक्ष – संदीप शेलार यांनी सर्व खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिनांक ९ ते १५ जुलै रोजी लुहानू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बिलासपूर, हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या वुशू राष्ट्रीय स्पर्धेत ऋषीत राजेश शेट्टी हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

One thought on “ऋषीत शेट्टी चा वुशू अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णवेध

  1. Heartiest Congratulations.
    Very Good Kids…
    You made Us very Proud…
    Also Many Thanks & Congratulations To Your Coach & Mentor Shri. Vishal Singh ji….

Comments are closed.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com