आर .एस. पी युनिट तर्फे कोरोना काळात मदत करणाऱ्या समाजसेवकांचा देवदूत म्हणून सन्मान व सावित्रीच्या लेकींचा सन्मान….

आमचे जीवन सेवेसाठी या ब्रीदवाक्य प्रमाणे कार्य करणारी आर एस .पी . कल्याण डोंबिवली मुंबई नवी मुंबई युनिट शिक्षक व पोलीस खाते अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये आर एस.पी. चे महासमादेशक माननीय देशमुख साहेब .राज्य अध्यक्ष डॉ. पवन जी अग्रवाल साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील. परिवहन विभागाचे माननीय शिंदे साहेब. इत्यादी मान्यवर त्याच बरोबर किशोर राठोड. संकपाळ साहेब इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये करोना महामारी च्या काळात कोविड काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या आर .एस पी अधिकारी त्याचप्रमाणे मिस इंडिया गौरी गिरासे हिचा देखील सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे या काळात आपले महत्त्वाचे योगदान देणारे त्यामध्ये गरजुना औषधी सेवा पुरवणे कामगारांना जेवण वाटप, अंध अपंगांना मदत कार्य टोल नाक्यावर पोलिसांच्या बरोबरीने राहून कर्तव्य बजावले अशा भारती जाधव त्याचप्रमाणे आर,एस,पी युनिटचे इतर अधिकारी आणि इतर समाजसेवी संस्था त्यांचे पदाधिकारी यांचे देखील कौतुक आणि सन्मान करण्यात आला या सर्वांना बरोबरीने घेऊन जाणारे मनीलाल शिंपी सरांचे खूपच मोठे योगदान महत्वाचे ठरले महाराष्ट्र राज्य आर .एस .पी महा सम उपदेशक मा. अरविंद देशमुख सर यांनी ठाणे जिल्हा कमांडर मणिलाल शिंपी यांच्या कार्यशैलीचा गौरव केला व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देण्यासाठी शाळेत दहा मिनिटे परिपाठातून माहिती समजावून सांगणे गरजेचे आहे .यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुखदेव पाटील यांनी आर एस पी युनिटच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले व रस्ते अपघातांमध्ये सध्या तरुणांचे प्रमाण जास्त आहे यामध्ये त्यांचे आई-वडील जबाबदार आहेत मुलांना महागडे मोबाईल त्याचप्रमाणे महागड्या बाइक घेउन देताना कोणताही विचार केला जात नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळी आर एस पी अधिकारी महादेव शिरसागर. बन्सीलाल महाजन सचिन मालपुरे राम भोकने. अनंत किनगे महिला आर .एस. अधिकारी भारती जाधव नीलिमा सोलकर. मनीषा शेवडे रेखा प्रभू ईश्वरी चव्हाण अंजली मिला .रूपाली सिनलकर विधाटे नाईक चौधरी मालप कवी राजू सपकाळ समाजसेवक सुरेश धडके पंचानामा पेपरचे कार्यकारी संपादक अनंत सोलकर आदी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com