मुंबई : अखिल भारतीय तौहीद जमात मुंबई जिल्हा धारावी शाखा आणि महात्मा गांधी रक्त पेढी सोबत धारावी इंदिरानगर, नवीन भारत जनता सोसायटी येथे १३ वें रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १०० रक्तदात्यांनी उत्साहाने सहभागी होऊन रक्तदान केले.
यात मुंबई मुंबईचे क्षेत्रीय अध्यक्ष असन कादिर, वैद्यकीय संघाचे नेते आर. मोहिदीन, मुहम्मद साधिक, अब्दुल, बाशिध,फरीद, जब्बार, रस्वी, मोहैदीन रावतर, अलहमदुल्लाल्लाह, यावेळेस आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना मोहिदीन यांनी सांगितले तुमच्या रक्ताचा एक एक थेंब गरजूंना जीवनदान देऊ शकतो, म्हणून रक्तदान करा….