मुंबई महापौर चषक किकबॉक्सिंग स्पर्धेतद्रोणा स्पोर्टस् अकॅडमीला ६ सुवर्ण

मुंबई : मुंबई महापौर चषक किकबॉक्सिंग स्पर्धा नुकतीच अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे संपन्न पार पडली त्यात एकूण ५०० खेळाडूंचा सभाग होता त्यात एकूण ७ जिल्हे सहभागी होते. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पनवेल, नवीमुंबई, मिरभाईंदर इ. चा समावेश होता या प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेत्री श्रुती हसन यानी दाखवली व त्यांच्या हस्ते स्पर्धे चे उदघाटन करण्यात आले व त्यांनी खेळाडून चे मनोबल व उत्साह वाढवला. सदर स्पर्धेत ठाणे जिल्हा चा देखील समावेश होता द्रोणा स्पोर्टस् अकॅडमी यांचे १० खेळाडूंनी यात सहभाग घेतला व उत्कृष्ठ कामगिरी दाखवत यश संपादन केले. सादर खेळाडूंना अकॅडमी चे संचालक मनोज पाटील व जेष्ठा समाजसेवक योगेश रोहिदास पाटील याचे प्रदीप मोहिते सर परिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई यानी आमदार राजू पाटील व मा श्री विनोद पाटील (ठाणे सिटी चेअरमन) यांचे कौतुक करत म्हणाले की खूप उत्कृष्ठ काम संपूर्ण ठाणे ग्रामीण जिल्हा करत आहेत़ व सर्व विकासाची कामे आज या जिल्ह्यात होत आहेत़ व सर्व संघानि उत्कृष्ट कामगिरी केली यासाठी सर्वांना शुभेच्छा. खेळाडूंचे मनोबल वाढवले व प्रोत्साहन दिले व प्रमुख मार्गदर्शक डॉ. शुभम मिश्रा सर यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली मुलांनी उत्कृष्ठ कामगिती करत दणदणीत यश संपन्न केले. या विजयी कामगिरीबद्दल खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजयी खेळाडूंची नावे – सुवर्ण पदक – मिस्थी शर्मा, आदी पिसोलकर, अभिवेद श्रीकुमार, स्वर्णगी थळनेरकर, श्रेयस झा, पुश्याजा सरकार
रौप्य पदक – नम्रता गुप्ता, सोहम तिवारी

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com