मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने दादर येथील पाटील मारूती सभागृहात सावरकर भक्तांचा मेळावा तसेच धर्मांतर – सद्यस्थितीतील कारणे आणि उपाय या विषयावर समीर दरेकर यांचे व्य़ाख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम हिंदुमहासभा मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप केणी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश भोगले होते. देशभक्त नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रमुख वक्ते समीर दरेकर याच्या सोबत – धारावी हिंदू महासभा कार्यकर्ते – गणेश कदम, रमेश कराळे, अक्षय इंगळे, प्रसाद करकरे व इतर