महाराष्ट्र खेल पुरस्कार २०२१ कला क्षेत्रातून देवगड चे सुपुत्र मूर्तिकार राणे होणार पुरस्कृत

महाराष्ट्र खेल पुरस्कार 2021 ची कला या क्षेत्रातून यादी झाहीर झाली मूर्तिकला मधून आयोजक विशाल जाधव व अध्यक्ष राजकपूर बागडी यांनी मूर्तिकार श्री विष्णू साबाजी राणे यांची निवड केली राणे हे पिडीजात कलाकार आहेतं.कला ही त्यांना व त्यांच्या पणजोबांपासून मिळालेली देणगीच आहें. राणेंची घरची परिस्तिथी बिकट असतानाही शेती सोबत जोडधंदा त्यांच्या आजोबांनी सुरु केला . त्यांचे आजोबा गावा मधे व जिल्हा मध्ये कलाकार होते . मातीचे गणपती बनवणे . सुतार काम , नाटकामधे काम , भजन , गायन व गावामधे सामाजिक कामे करायचे . राणेनाही लहान पणापासुन पेंटिंगची आवड होती . आजोबांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले . राणेंचं शिक्षण आठवी पर्यंत गावी झाले व पुढील शिक्षण पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ पुणे येथे झाले . त्यांचे गुरु रमाकांत शेडगे , मोहन शेडगे . यांनी त्यांना सर्व प्रकारचे पेंटिंग शिकवले . काही वर्ष राणेंनी आर. के. स्टुडिओ चेंबूर येथे बैकग्राउंड पेंटिंग, मेक अप, हि कामे केली . स्टुडिओ बंद झाल्यामुळे त्यांनी भाड्याची जागा घेऊन गणेश आर्ट भांडुप ( शिवाजी तलाव ) येथे गणपती बनवायला सुरुवात केली . सहा महिने गणपती व देवीच्या मूर्ती बनवत आणि उरलेली सहा महिने बाहेरची कामे करायला सुरुवात केली . मेकप , कॅनवास पेंटिंग , फायबर मार्बल मूर्ती पेंटिंग, ग्लास पेंटिंग , थ्रिडी , टुडि बैकग्राउंड , सीनेरी सर्व इंटरियर पेंटिंग , डिझाइन पेंटिंग अशा सर्व प्रकारच्या पेंटिंग आता पर्यंत करत आहेत . राणें बरोबर आठ माणसे काम करतात.त्यांनी अनेक प्रकारच्या कलर मधे पेंटिंग केले आहे . वाटर कलर , टरपैटर , थीनर , ते सर्व केमिक्ल्स् पासून ते गोल्ड पर्यन्त त्यांचा पहिला प्रवास . भरपूर खडवर झाला . पण राणेंनी शिकायचे सोडले नाही .गेली ३५ वर्षे तुम्ही जनतेने दिलेले भरपूर प्रेम आणि त्यांच्या आजोबा व पूर्वज यांनी दिलेला आशीर्वाद आहे . त्यांच्या गणपती कारखान्यामधे दर वर्षी भरपूर लोक खास पेंटिंग बघायला येतात . दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरिद्वार, गुजरात, मद्रास, कोल्हापुर, कोकनातील मंदिरे, मार्बल मूर्ति, भिन्तिवरचे देवांचे फोटोस मधून कोरीव काम अशी त्यांची कामे चालतात .
त्यांच्या जीवनात
सत्कार आणि ओळख राणे पेंटर म्हणून प्रसिद्ध आहे . त्यांच्या छोट्याषा व्यावसायासाठी आर्थिक मदतीचे त्यांचे आधारस्तंभ श्री गोपाल देशपांडे साहेब यांचे त्यांना बहुमोल सहकार्य लाभले . तसेच संतोष रगजी , मनीष पाटकर , अमित परब , संतोष जाधव तसेच त्यांना आपल्या गाडितुन कुठेही प्रवास करणारे श्री गजानन पोरे यांचे सहकार्य लाभले.असे राणेंशी बोलताना समजलं त्यांनी जोपासलेली कला बनविलेल्या आकर्षक मुर्त्या त्यांचे पेंटिंग याचे मोल नाही अशा कलाकाराला महाराष्ट्र सलाम करतो आणि येणारा महाराष्ट्र खेल पुरस्कार 2021 कला या क्षेत्रातून त्यांना प्रधान करतो.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com