गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. आमदार श्री.भास्करशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात दि.०५.०२.२०२१ रोजी गुहागर तहसीलदार कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली.त्याप्रसंगी गुहागर तालुकाप्रमुख सचिनदादा बाईत , जि. प.उपाध्यक्ष महेशजी नाटेकर ,संपर्क प्रमुख संतोष गोयथळे , पं. स.सदस्य रवी आंबेकर , पूर्वी निमूनकर , उपतालुकाप्रमुख स्वप्निल भोसले व नारायण गुरव, युवक उपजिल्हा अधिकारी सचिन जाधव, युवा सेना अधिकारी अमरदिप परचुरे, युवा शहर अधिकारी राकेश साखरकर, तसेच उपविभागप्रमुख पिंट्याशेठ संसारे , बाबूशेठ कणगुटकर आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com