दिनांक 07/11/ 2020 पासून गुहागर आगारातून खास दिवाळीनिमित्त खालील प्रमाणे जादा एसटी बस फेऱ्या सुरू करण्यात येत आहेत याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा यातील काही फेऱ्या प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यास कायमस्वरूपी चालवण्यात येणार आहेत. यामुळेप्रवाशांची खाजगी बस चालकांकडून होणारी लूट देखील थांबणार आहे त्याचप्रमाणे एसटी प्रवास सुखकर होणार आहे.
वेळापत्रक जाताना व येताना:
गुहागर चिंचवड: ०७:०० २१:००
गुहागर चिंचवड: १०:१५ २१:४५
गुहागर चिंचवड: १६:०० ०७:००
गुहागर चिंचवड: २१:०० १०:१५
गुहागर मुंबई : ०६:०० २३:००
गुहागर भांडुप : ०९:०० २१:४५
गुहागर भांडुप : २०:१५ ०७:००
गुहागर विरार : ०६:०० ०६:००
अबलोली विरार: १८:०० १९:३०??