राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पंच व प्रशिक्षक यांच्या साठी अँटीडोपिंग माहिती, तात्काळ वैद्यकीय मदत माहिती व प्रात्यक्षिक संपन्न

पुणे : शिव छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बॉक्सिंग हॉल,
बालेवाडी माळुंगे पुणे येथे दिनांक २१ ते २५ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर सतायु अग्रवाल व डॉ. दिव्या अग्रवाल यांनी वाको इंडियाचे पंच व प्रशिक्षक यांच्या साठी
अँटीडोपिंग वैद्यकीय शिबिर घेऊन
अँटीडोपिंगची गाईड लाईन, खेळा दरम्यान होणाऱ्या तातडीच्या दुखापती बाबत व त्या साठी काय उपाय योजना केल्या पाहिजेत तसेच बेसिक लाईफ स्पोर्ट्स चे बाबत, फॅक्चर व त्यासंदर्भात तातडीच्या उपाय योजना याची सविस्तर माहिती दिली, संपूर्ण भारतातून २८ राज्यातून आलेल्या पंच व प्रशिक्षक यांनी याचा लाभ घेतला.


सदर प्रशिक्षण वाको इंडिया चे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल, सेक्रेटरी डॉ. संजय यादव, उपाध्यक्ष कार्तिक डाकवा, खजिनदार अभिषेक जैन, किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष नीलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे, अनिल शर्मा, सिद्धार्थ भालेघरे, पूजा हर्षा, विश्वनाथ रॉय, सागर सईद आलम, दुर्गा टेनकी, हिरण्य बरुआ, पुष्पेश्वर गुजर, आकाश गुरुध्वन, बाबिल खरशहरोह, पिनाकी चक्राबोर्ती, रमण जया लुलु, इलानगोवन, नसिरुद्दिन, विवेक ए एस, सूर्यप्रकाश मुंडपात, अनिल मिरकर, कृष्णा ढोबळे, रंजीत कठडे, सतीश राजहंसे, विशाल सिंह, उमेश मुरकर, शुभाम मिष्रा, सागर सुर्वे,

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com