रविवार दिनांक १४/०२/२०२१ रोजी टिक १० वाजता तुकाराम महाराज हॉल,शुंगारतली येथे गुहागर तालुका नमन मंडळ या तालुका संघटनेची सन्मानीय श्री जनार्दन आंबेकर साहेब याच्या अध्यक्ष खाली सभा झाली
सदर सभेचे सूत्रसंचालन श्री सुधाकर मास्कर यांनी करून व्यासपीठावरील मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले
त्या नंतर उपस्थित नमन कलाकारांची ओळख ,नमन मंडळाचे नाव,आणि प्रत्येकाचे मनोगत घेण्यात आले.
त्या नंतर सभेचे कामकाज सुरू करून खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.

सभेपुडील विषय:
१) श्री सुधाकर मास्कर यांनी गुहागर तालुक्याचे संघटन होणे गरजेचे आहे का? असे विचारण्यात आले असता सभागृहाने एकमताने ही संघटना व्हावी असे एक मुखाने ठरवण्यात आले.
२)शासन दरबारी नमन या लोक कलेची नोंद व्हावी या साठी आपण सर्वांनी शासन दरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे .
३)संघटनेची स्वतंत्र नियमावली असावी
४)नमन या कलेचा वारसा जपत असताना,आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला नमन या लोक कलेची माहिती मिळण्यासाठी पुस्तक तयार करण्यात यावे.
५)आपल्या लोक कलेला अनुदान आणि लोककलावं ताना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
६)नमन ही लोक कला कोणत्यातरी एकाच नावाने ओळखली जावी
६) नमन या लोककलेची संघटना स्वयंभू असावी.कोणताही राजकीय हस्तक्षेप नसावा.
७)नमन या लोककलेचे महोत्सव होणे गरजेचे आहे त्या साठी शासन दरबारी प्रयत्नशील राहणे.
तसेच सुधीर तानकर साहेब,आणि जगन्नाथ शिंदे साहेब तसेच व्यासपीठा वरील मान्यवर यांनी सभागृहाला योग्य ते मार्गदर्शन करून मोलाचे सहकार्य केले.
गुहागर तालुका नमन घटनेची कार्यकारणी निवड करण्यात आली.
गुहागर तालुका नमन मंडळ या संघटनेचे अध्यक्ष पद श्री सुधाकर मास्कर यांनी स्वीकाराव असे विनोद फटकरे यांनी सुचवून जगन्नात शिंदे यांनी अनुमोदन दिले.त्या प्रमाणे पुडील कार्यकारिणीची निवड करन्यात आली
अध्यक्ष : श्री सुधाकर मास्कर
उपाध्यक्ष:श्री जगन्नाथ शिंदे
उपाध्यक्ष:श्री विनोद फटकरे
सरचिटणीस: श्री संदीप कानसे
सह चिटणीस : प्रमोद घुमे
सह चिटणीस: सुधीर तानकर
खजिनदार: उदय दनदने
कार्यकारणी सदस्य: अनंत रसाळ,अमित काताले,दीपक वेलुंडे, योगराज पागडे,प्रशांत भेकरे, संदीप गोरीवले,संतोष घुमे,शांताराम शिंदे,जनार्धन आंबेकर,सुधाकर गोणबरे,
तसेच उपस्तीत गावातील नमन मंडळाचे ग्रामीण,आणि मुबई असे प्रत्येकी एक एक प्रतिनिधी घेऊन प्रचारक म्हणून त्याची निवड करण्यात आली. शेवटी सभेचे अध्यक्ष जनार्दन आंबेकर साहेब यांनी अध्यक्ष भाषण केले त्या नंतर सुधाकर मास्कर यांनी उपस्तीत पत्रकार,नमन मंडळी,सभेचे आयोजक, संयोजक,हॉल म्यानजमेंट,सदर सभेला ज्यांनी ज्यांनी आपल्या यथा शक्ती आर्थिक सहकार्य केले त्या मान्यवरांचे वाडी मंडळाचे,गाव मंडळाचे आभार मानले आणि अध्यक्षाच्या परवानगीने आजच्या सभेचे कामकाज संपले असे सर्वानुमते जाहीर केले.

Nice one
abHi kuch hoga