प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांच्या प्रयत्नाने चेऊलवडीत गतिरोधक !

मुंबई : चेऊलवाडी नाका व कोलभाट लेन येथील रहिवाशांनी रॉड वर गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. सदर बाब नागरिकांच्या सुरक्षितता व होणारे अपघात या दृष्टीने फार महत्वाची होती. युवासेना कुलाबा विधानसभा विभाग अधिकारी श्री. प्रथमेश पांडुरंग सकपाळ यांच्या प्रयत्नाने चेऊलवडी सार्वजनिक नवरात्र नवदुर्गा महोत्सव मंडळ (चेऊलवाडी नाका) व देवदानी मेडिकल जवळ गतिरोधक (Speed Breaker) बृहन्मुंबई महानगर पालिका ‘सी’ वॉर्ड च्या साहाय्यत्याने बसवण्यात आला रात्री १ वाजता जाऊन तेथे कामाची पाहाणी केली व काम करून घेण्यात आले. चेऊलवाडी व कोलभाट लेन येथील रहिवाशांनी मनःपूर्वक आभार मानले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com