राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचा दबदबा… दिक्षा, सिद्धेश्वर, बिरुदेव, प्रसाद, ओंकार, वैभव, यशराज खटके यांची सुवर्ण कामगिरी

सोलापूर : दि. 29 ,30 नोव्हेंबर रोजी सिंहगड कॉलेज केगाव,सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत विजयराज स्पोर्ट्स क्लब चे यश, या स्पर्धा मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स इंडिया, भारतीय खेल महासंघ ,खेलो इंडिया, फिट इंडिया, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया, यांच्या मान्यतेने 29 ते 30 नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे पार पडल्या या स्पर्धेत 33 जिल्यातील खेळाडू नी सहभाग घेतला होता, या स्पर्धात विजयराज स्पोर्ट्स क्लब च्या 7 खेळाडूनी सुवर्ण पदक पटकावले, सुवर्ण पदक विजेते स्पर्धक – सिद्धेश्वर रणदिवे -48kg, बिरुदेव पुजारी -58kg, प्रसाद सावंत -60kg, ओंकार वागज -70kg, वैभव पाटील -75kg, यशराज खटके -80kg, दिक्षा पवार (56kg या सर्व सुवर्ण पदक विजेत्या खेळाडू ची निवड 27 ते 30 डिसेंबर रोजी गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.या सर्व खेळाडू चे अभिनंदन विजयराज (दादा )डोंगरे (सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद सोलापूर),भीमराव बाळगे ,इकबाल शेख , यांनी केले, व मार्गदर्शन श्रीकांत पुजारी यांनी केले .

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com