मुंबई.जिजामाता नगर काळाचौकी याठिकाणी आर.के .फाऊंडेशनचे संस्थापक श्री राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम या विभागात राब विले जातात लोकांना धान्य वाटप. बचत गटातील महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात विभागातील गरजू महिला व नागरिकांसाठी आर के फाउंडेशन आधार ठरत आहे. संस्था राबवत असलेले उपक्रम खूप वाखाणण्यासारखे आहेत नुकताच या विभागात गरजू कुटुंबांसाठी छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी स्वतः राम कदम शाखाप्रमुख जयसिंग भोसले गटप्रमुख प्रमोद कदम राजेश सावर्डेकर दक्षिण मुंबई राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष वसंत यादव शाखाप्रमुख गणेश शिंदे सुभाष वाजे नंदकुमार चिले संस्थापक सचिव सुप्रियाताई कदम इत्यादी मान्यवर या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या उपक्रमाला विभागातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.