
आज राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दल दिनाचे औचित्य साधत नाडकर्णी पार्क मनपा हायस्कूल मध्ये मीनाताई कुरुडे रात्रशाळेतील दहावीच्या २० होतकरु विद्यार्थीनींना महात्मा फुले वाडी,बरकत अली नाका वडाळा येथे त्यांच्या वस्तीत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.तद्प्रसंगी सेवा दलाचे मुंबई विभागीय संघटक चंद्रकांत म्हात्रे,राधिका महांकाळ,रोहित ढाले,राज जगताप,निलेश झेंडे हे उपस्थित होते..#राष्ट्रसेवादल