नगरसेविका अरूंधती दुधवडकर यांच्या प्रयत्नातून लोकोपयोगी कामाचा शुभारंभ…

मुंबई. गिरगाव. सिताराम घाडीगांवकर मार्ग येथील रूसी मेहता सभागृह परिसरातील पॅसेजची सुधारणा शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ अरुंधती अरुण दुधवडकर यांच्या प्रयत्नातून करण्यात येणार आहे, सदर कामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक २५/०६/२०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक नगरसेविका सौ अरुंधती अरुण दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभाग प्रमुख श्री. सुजित राणे, समन्वय श्रीमती लता पाटील, शाखा संघटिका सौ. सुप्रिया शेंडेकर, उपशाखाप्रमुख श्री. मंगेश वारंग, रूसी मेहता सभागृह चे खजिनदार
श्री.विश्वनाथ, लिंबुकर, तसेच श्री.दत्ता माळकर, श्री. राजाराम तानावडे, श्री. संतोष ढाले, श्री. संजय घाग, श्री. अरविंद खामकर श्री कृष्णकांत खाडये श्री बाबू

उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, समस त शिवसैनिक उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com