मुंबई : योद्धा फायटिंग अँड फिटनेस अकादमी ने कलेक्टर कॉलनी, चेंबूर येथे जिल्हा थाई-बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेत चमकदार कामगिरी केली. हिमांशू जाधव सर आणि टीम मॅनेजर अदनान मुकरी सर या सर्वांनी सर्वोत्तम कामगिरी केली आणि पदके पटकावली. सादर स्पर्धेत संस्थेचे दोन अतिशय आश्वासक लढवय्ये स्वराज दिघे आणि कृतिका शेट्टी ज्यांनी आपले चमकदार प्रदर्शन केले, मुख्य प्रशिक्षक विशाल सिंह, ग्रँड मास्टर प्रदीप मोहिते यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली
सुवर्णपदक विजेते : स्वराज संदीप दिघे, कृतिका संतोष शेट्टी, अमन श्यामजी गुप्ता, अनय आशिष तिवारी, जॉर्डन जॉन्सन, अर्णव अरुण शर्मा, प्रगती अरविंद पांडे, अवनीश अरुण शर्मा , राज साळवी
रौप्य पदक विजेते : वेदांत राजेश बिदानिया, बिशाखा संदीप सिंग, आरव संदीप गुप्ता
राजेश्वर महेश शिंदे, रोहन तुकाराम खाडे, प्रतिकेश चव्हाण,
कांस्यपदक विजेते : त्वेषा संतोष शेट्टी, गौरव तुकाराम खाडे, ओंकार गजानन पवार,
आरुष पिल्ले,
