मास्क न वापरणाऱ्यांवर धारावीत कारवाई

धारावी पोलीस ठाणे व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने धारावीत धारावीत मास्क न वापरणाऱ्यांवर दंड आकारून कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिक करोना समाप्त झाला या आवेशात बिनधास्तपणे फिरताना धारावीत दिसत असून त्या कारणाने बीएमसी व धारावी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

प्रतिनिधी – रघुनाथ गायकवाड

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com