मुंबई : एम. सी. ए. क्लब, ‘जी’ ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ येथे तारीख आणि वेळ ८ एप्रिल २०२२ रोजी कबड्डीचे १००महायोध्ये या पुस्तकाचे प्रकाशन व कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळा मा. शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते व सुनील केदार, आदितीताई तटकरे, गजानन किर्तीकर, भाई जगताप ,सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
अर्जुन पुरस्कारार्थी – : सदानंद शेट्ये, शांताराम जाधव, माया आक्रे-मेहेर, अशोक शिंदे, श्रीराम (राजू) भावसार, नीता दडवे, पंकज शिरसाट, अभिलाषा म्हात्रे, पाटील
शिवछत्रपती पुरस्कारार्थी – मधू पाटील, चित्रा नाबर केरकर, रामू पवार, क्रांती नाबर-वरवडेकर, शेखरअण्णा शेट्टी, शैला रायकर-पेडणेकर, वसंत सूद, साधना धारिया श्रॉफ, छाया बांदोडकर-शेट्टी, विजय जाधव, अरुणा चव्हाण साटम, अशोक कोंढरे,
मुमताज सत्तारी, माणिक भोगाडे, मंजिरी दाते भावे, तारक राऊळ, मनीषा कोंढाळकर घाटे, सीताराम साळुंखे, ग्रेटा डिसूझा-सिक्वेरा, कुमार कुलकर्णी, डॉ. अनिल भुते, मोहिनी चाफेकर जोग, हनुमंत महाडिक, आशा गायकवाड चव्हाण, विजय म्हात्रे, वनीता तांडेल-कुठे, सुनीता देवघरकर कळंबे, छाया देसाई पवार, सुनील जाधव, विजया शेलार राणे, गणेश शेट्टी, नीता पवार घाग, चित्रा कुळकर्णी-नागवेकर, जेम्स डेव्हिड परेरा, भारती विधाते-भुजबळ, सूर्यकांत पाटील, गजानन भोईटे, स्वाती खाडिलकर करंदीकर, रवींद्र करमळकर, संगीता सोनावणे कोकाटे, शोभा भगत शिंदे, शंकर काटे, मीनल सावंत-पालांडे, रामचंद्र मारुती जाधव, मनीषा गावंड-कदम, संजय म्हात्रे, सागर बांदेकर, मुक्ता चौगुले-कलेकर, अनुराधा भोसले बोराडे, संजय सूर्यवंशी, गौतमी राऊत-आरोसकर, संजय वडार, भक्ती कुलकर्णी – कानिटकर, विलास जाधव, डॉ. वीणा खवळे-शेलटकर, सुरेंद्र चिखलकर, अनुराधा डोणगावकर, मेघाली कोरगांवकर म्हसकर, निर्मला भोई-गांगुर्डे, लता पांचाळ भगत, सुमती पुजारी सुवर्णा, गौरव शेट्टी, तृप्ती सुवर्णा, आशिष म्हात्रे, गौरी वाडेकर डोईफोडे, शीतल मारणे जाधव,नितीन घुले, रिबेका गवारे सपकाळ, दीपिका जोसेफ, राजश्री पवार मोरे, संगीता देशमुख सिंह, जितेश जोशी, स्नेहल साळुंखे कुदळे, सुवर्णा बारटक्के पालव, स्नेहल शिंद-साखरे, अद्वैता मांगले बांदेकर, नितीन मदने, किशोरी शिंदे-तोडमल, पूजा शेलार, कोमल देवकर, विकास काळे, सायली केरिपाळे, गिरीश इरनक, रिशांक देवाडिगा, सोनाली शिंगटे,