शाहू नगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र दिन मोठया उत्साहात साजरा

‌‌स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्य दिन – झेंडा वंदन शाहू नगर पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला, राष्ट्रगीता बरोबर भारत माता कि जय अशी जोरदार सलामी देण्यात आली. झेंडा वंदना नंतर नंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर विलास गंगावणे, यांनी सर्वाना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या ! सदर कार्यक्रमास सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर विलास गंगावणे याचा सोबत असिस्टंन पोलीस इन्स्पेक्टर आरोसकर, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चौधरी, सिद्धार्थ जी, पंचनामा गुन्हेगारीचे प्रतिनिधी – उमेश मुरकर व असंख्य पोलीस बांधव उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com