खेरवाडी पोलीस स्टेशनच्या टीमने चातुर्याने दोन दिवसात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

मुंबई : एका रिक्षावाल्याने रिक्षातुन वाकोला येथुन घरी परत येत असताना शासकिय वसाहत बि.नं. ६ चे…

तोक्ते चक्रीवादळा मुळे मुबईत काही ठिकाणी झाडे कोसळली धारावीतील शिवसेना नगरसेवक वसंत नकाशे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने केले आपत्ती व्यवस्थापन

मुंबई : तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत, धारावीतील मुकुंद नगर येथे मनीष…

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठवणार

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठवणार

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार दोन वेळा मोफत अन्नधान्य

मुंबई : माहे मे – २०२१ मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र शिधापत्रिकाधारकांना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर…

ऑक्सिजनबाबत संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या डॉक्टरचे ऑक्सिजनअभावी चेन्नईत निधन

चेन्नई : विविध क्षेत्रात ऑक्सिजनचा उपयोग कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव…

पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील कोरोनाविरूद्धच्या लढाईचे कौतुक केले

मुंबई : कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून…

मराठा आरक्षणः निकालाच्या समिक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती

मुंबई : सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा मुख्य सचिव येत्या सोमवारपासून…

आधी लगीन कोंढाण्याचे, आपल्या कर्तव्य निष्ठेतून व स्वकृतीमधून समाजाला संदेश देणारे सामान्यातील असामान्य असे अतुल राजाराम ढोले

मुंबई : धारावी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाब पाटील यांनी आज धारावीतील विशेष पोलीस अधिकारी…

धारावी पोलीसांनी कोरोना पार्श्वभूमीवर झूम मीटिंग द्वारे नागरिकांशी साधला सकारात्मक संवाद

मुंबई : धारावी पोलीस ठाणे यांची झूम मिटिंग उत्तमरित्या पार पडली धारावी पोलीस ठाण्याचे ए टी…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी कोरोना मुळे निधन

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची…

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com