माथेफिरुचा हल्ल्यात मुंबईत तिघांचा मृत्यू, दोघे जखमी, डोक्यात संशयाचं भूत, बेभान होऊन वार करत सुटला

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, मुंबईतील ग्रँट रोड येथे पार्वती मेन्शन…

ऑनलाईन गेलेले ५ लाख रुपये तक्रार दारांना पुन्हा मिळवून देण्यात धारावी पोलिस ठाणे कडून कौशल्य पुर्ण कामगीरी

दिनांक १८फेब्रुवारी रोजी भारत नगर, कुंभारवाडा रोड, धारावी मुंबई १७ येथे राहणाऱ्या बालाजी सूबरमन्यम यांनी धारावी…

म्हाडा कंत्राटदारावरील गोळीबार प्रकरण; मुख्य आरोपी पश्चिम बंगालमधून गजाआड

कुर्ला गोळीबार प्रकरणी अखेर गणेश चुकल याला गुरुवारी पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. गणेश…

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात वाॅरंट जारी

वीज दरांमध्ये वाढ केल्याने बेस्ट महाव्यवस्थापकांच्या कार्यालयात आंदोलनावेळी त्यांना मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष…

खोटी केस केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले…. ‘पोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी’,

एका भटक्या कुत्र्याला चुकून मारल्याबद्दल स्विगी फूड डिलिव्हरी एजंटविरुद्ध एफआयआर नोंदवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस आणि…

मृत प्रेयसीच्या सँडलमुळे आरोपी जिम ट्रेनर रियाझ खान अटकेत ! तीन बायका अन् चौथीसोबत प्रेमप्रकरण….

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी गुंतागुंतीचं खून प्रकरण उघडकीस आणलं आहे. १४ डिसेंबर रोजी धामणी…

नवी मुंबईतील बांगलादेशी “नागरिकांविरोधात विशेष मोहीम

बांगलादेशातून घुसखोरी करून नवी मुंबई शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याची मोहीम नवी मुंबई…

अकरावीत शिकणाऱ्या पाच कॉलेज विद्यार्थिनींच्या विनयभंग

मुंबई : अकरावीत शिकणाऱ्या पाच कॉलेज विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणी विनयकुमार शंभू राय या २० वर्षांच्या तरुणाला शिवाजी…

ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली हजारो कोटींचा गैरव्यवहार

नवी दिल्ली: सध्याच्या काळात ऑनलाईन गेमिंग हा प्रकार विशेषत: युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असला…

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; तब्बल १५ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई : मुंबई विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्जच्या मोठ्या कारवाईत डीआरआयने मुंबई विमानतळावर १५…

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com