कोरोना चे सावट हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला

मार्च महिन्यापासून झालेल्या लॉक डाऊन नंतर जवळजवळ सहा महिने उलटून गेले तरी अजूनही पर्यटन व्यवसायाला मोठी झळ बसलेली दिसत आहे मुंबई जवळ हाकेच्या अंतरावर असलेली ठिकाणे अलिबाग ,.नागाव , मुरुड, त्याचप्रमाणे उपनगरांत कडे गेले असता वसई कळंब सफा ले इत्यादी बीच देखील त्या ठिकाणी शांतता दिसून येत आहे काही ठिकाणी विरळ पर्यटक, पर्यटनाचा आनंद घेत असताना दिसत आहेत, प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने देखील पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येत नाही याचा परिणाम मात्र पर्यटन व्यावसायिकांना हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे हॉटेल व्यवसायात काम करत असलेले वेटर कामगार यांच्या वर देखिल उपासमारीची वेळ आली आहे

कार्यकारी संपादक – अनंत सोलकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com